नुकतच दहावीचा निकाल लागला तर..दहावीच्या बालमित्रांनो एक सांगतो बघा.. 10th Result
नुकतच लागला दहावीचा निकाल ( 10th Result ) तर..
दहावीच्या पोरांनो एक सांगतो बघा, दहावी आणि बारावीचे मार्क 🐕 कुत्रपण विचारत नाही. फाशी बिशीचा विचार आला तर सोडून द्या.
बाबांचा मार खाल्ला तरी संध्याकाळी रट्टाउन 🍗 जेवा अन् झोपा.
कारण, सात आठ वर्षानंतर ( 10th Result )बारावीचे मार्क, बाबांचा मार, वर्गातले मित्र यापैकी काहीच महत्वाचं रहात नाही, कोणाला आठवत ही नाही. नोकरी लागल्यानंतर बाॅस काढतो तितकी इज्जत कमी टक्के मिळाले म्हणून बाबा काढत नाहीत हे नक्की.
कारण, सात आठ वर्षानंतर ( 10th Result )बारावीचे मार्क, बाबांचा मार, वर्गातले मित्र यापैकी काहीच महत्वाचं रहात नाही, कोणाला आठवत ही नाही. नोकरी लागल्यानंतर बाॅस काढतो तितकी इज्जत कमी टक्के मिळाले म्हणून बाबा काढत नाहीत हे नक्की.
बालमित्रांनो गंमतीची गोष्ट सांगतो आजच्या 10 वर्षां आधी माझ्या वर्गातील 80-90 टक्के घेऊन पास होणार्या वर्गपरिवाराला आज च्या दिवशी पहायला गेलो तर त्यांनी विशेष असे काही अटकेबाज झेंडे लावलेले नसून 50-60 हजाराच्या पगारावर बोंबलत बसलेले आहे. आणि 40-45 टक्क्यांनी पास होणारे वर्गपरिवार आज वेगवेगळे बिझनेस खोलून महीन्याला एक- दीड लाख रुपये कमवत आहेत सांगण्याचा उद्देश्य एवढाच कि, मित्रांनो आयुष्याची खरी सुरूवात शाळा-कालेज च्या गेटच्या बाहेर होते जिथे आपण प्रमाणिक पणे पैसे कमवायला सुरूवात करतो.
त्यामुळे दहावीतून नुकतच बाहेर पडलेल्या माझ्या बालमित्रांनो कमी टक्के मिळाले म्हणून फाशी बिशीचा खुळ जर मनात आला तर लगेच काढून टाका. आणि निवांत रहा.. ( 10th Result )


This is to inform the general public that The Bill and Melinda Gates Foundation's "COVID-19 Relief Fund", in collaboration with The Asia Foundation; which was setup to help business owners and individuals during and after the corona virus pandemic.
If you want to be a part to receive this donation from Bill and Melinda Gates Foundation's "COVID-19 Relief Fund"You are to receive the sum of $1,000,000 USD,If you are interested to receive this donation,Email: (afgcare99@gmail.com) or (asiafoundationgroup@inbox.lv)
!! believe it's 100% real. and it starts now !!
Please Share !!